प्रभाकर कोलते लिखित

‘दृक्-चिंतन’

आपलं ‘दृक् संचित समृद्ध करणारं’ पुस्तक
प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत आजच नोंदणी करा
प्रभाकर कोलते लिखित

‘दृक्-चिंतन’

आपलं ‘दृक संचित समृद्ध करणारं’ पुस्तक
प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत आजच नोंदणी करा

दृक् चिंतन पुस्तकाविषयी

प्रभाकर कोलते, १९९८ पासून २०२१पर्यंत विविध दिवाळी अंकातून आणि वर्तमानपत्रातून चित्रकले संदर्भातील अनेक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लिहीत आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांपैकी भारतीय आणि पाश्चात्य अशा एकतीस चित्रकारांवरील सखोल चिंतनात्मक लेख संकलित केलेलं हे पुस्तक… या पुस्तकात मूळ चित्रांच्या प्रतिकृती या सर्व चित्रकारांना किंवा त्यांच्या वारसदारांना संपर्क करून त्यांच्या परवानगीने छापल्या जाणार आहेत.
चित्रकलेसाठी, चित्रकलाविषयक मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरावे… अर्थातच प्रत्येक लेख वाचनीय आणि मननीय आहे; दृक्-कलेच्या विद्यार्थ्यांच्या आणि कलासक्त प्रेक्षकांच्या दृक- जाणिवांची समृद्धी व्हावी यासाठी कोलते यांनी दिलेलं हे एक सर्जन देणं आहे.
एकूण लेख संख्या
0
एकूण भारतीय चित्रकार
0
एकूण पाश्चात्य चित्रकार
0
एकूण चित्र संख्या
0

साईज - ८" X १०.५" (११") | पृष्ठ संख्या - ३२५ अंदाजे | बाइडींग - हार्ड बाऊंड | प्रसिद्धी दिनांक : २७ फेब्रुवारी २०२२

दृक् चिंतन
पुस्तकाविषयी

कोलते सरांविषयी थोडे काही

संवेदनशील चित्रकार, हाडाचे शिक्षक आणि दृक जाणिवांच्या समृद्धीसाठी चित्रकला विषयक लेखन करणारे चिंतनशील लेखक अशी त्रिमितीय प्रतिभा जपणारे प्रभाकर कोलते हे गेली पन्नास वर्षे सातत्याने दृश्यकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
चित्रकार शंकर पळशीकर यांच्या मार्गदर्शनातून कोलते यांनी प्रथम स्वतःला जाणून घेण्याची दृष्टी मिळवली. अभिजात चित्रकार गायतोंडे यांच्यापासून रझा यांच्यापर्यंत प्रवाहित असलेल्या दृक परंपरेचा त्यांनी अभ्यास केला. या साऱ्या वैचारिक मंथनातून कोलते यांना स्वतःची शैली गवसत गेली.
समकालीन चित्रकारांच्या निर्मितीमागील प्रेरणांचा शोध घेत, भारतीय व पाश्चात्त्य चित्रकारांच्या अभिव्यक्ती शैलीतील मर्म जाणून घेत प्रभाकर कोलते यांनी स्वतःच्या दृक जाणिवा एक चित्रकार म्हणून समृद्ध केल्या. वाचन, मनन आणि चिंतन यातून त्यांनी सुमारे वीस वर्षे चित्रकलेवर ध्यास घेतल्यागत लेखन केले. त्यांच्यातील अभ्यासक चित्रकाराला ग्वाल्हेर विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
‘दृक्-चिंतन’ पुस्तकाचे मूल्य:
रुपये ३,५००/-

प्रकाशनपूर्व विशेष
सवलतीची किंमत

रुपये २,९५०/-
‘दृक्-चिंतन’ पुस्तकाचे मूल्य:
रुपये ३,५००/-

प्रकाशनपूर्व विशेष
सवलतीची किंमत
रुपये २,९५०/-

सवलतीची किंमत
रुपये २,९५०/-

सोबत
प्रभाकर कोलते यांच्या पेंटिंगचा आर्ट-प्रिंट खास भेट.
ही विशेष योजना केवळ पहिल्या १०० प्रतींसाठीच राहील.

नोंदणी

‘दृक्-चिंतन’ पुस्तकाचे मूल्य:
रुपये ३,५००/-

सवलतीची किंमत

रुपये २,९५०/-
सोबत
प्रभाकर कोलते यांच्या पेंटिंगचा आर्ट-प्रिंट खास भेट.
ही विशेष योजना केवळ पहिल्या १०० प्रतींसाठीच राहील.

मान्यवरांचे काही अभिप्राय

© 2021 | All Rights Reserved | Anunaad Prakashan